अनंत अंबानींचे सासरे बुवा देखील आहेत गडगंज संपत्तीचे मालक

29 February 2024

Created By : Atul Kamble 

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलगा अनंतच्या लग्नाची तयारी सुरु आहे.

अनंत अंबानी यांचे सासरे देखील मुकेश अंबानी यांच्या सारखेच बडी असामी आहेत

राधिका मर्चंट यांचे पिताश्री अनंत अंबानींचे सासरे विरेन मर्चंट 755 कोटींचे मालक आहेत

राधिका यांचे वडील हेल्थकेअर कंपनी एनकोरचे सीईओ आहेत

विरेन मर्चंट आलिशान घरात राहतात. ज्याची किंमत करोडो रुपये आहे

विरेन मर्चंट यांची कंपनी एनकोर हेल्थकेअरची मार्केट वॅल्यू 2000 कोटी आहे

राधिका मर्चंटची नेटवर्थ 8-10 कोटी रुपये आहे. मुकेश अंबानींची ती सून होणार आहे