अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांची इंगेजमेंट झाली आहे

अनंत आणि राधिका यांच्या इंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत

या इंगेजमेंटला मोठ मोठ्या उद्योजकांनी  हजेरी लावली होती

इंगेजमेंटला अनंत अंबानी यांच्या कुर्त्यावर एक वस्तू लावलेली दिसत आहे

अनंत अंबानींच्या कोटवरील आयकॉनिक कार्टियर पँथर ब्रोचने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे

आयकॉनिक कार्टियर पँथर ब्रोच किंमत सुमारे 1 कोटीच्या पुढे आहे

पहा व्हिडीओ