अनन्या पांडे आपल्या सोशल मीडीया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

अनन्याने 'मदर्स डे' च्या निमित्ताने आपल्या आईचे काही फोटो शेअर केलेत.

अनन्याने आपल्या आई सोबतचे काही सुंदर फोटो शेअर केलेत.

फोटोत अनन्याची आई भावना खुपच सुंदर दिसत आहे.

फॅन्स अनन्या आणि तिच्या आईच्या फोटोंवर लाईक कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी