अभिनेत्री अनन्या पांडे ट्रेडिशनल लुकमध्ये, कॅमेऱ्यासमोर दिल्या अशा पोजस

 अनन्या तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते.

तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या सिनेमा ते वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी अनन्या नेहमीच टाकत असते.

तिचा नवीन लुक तिने इंस्टाग्रामवर शेयर केला आहे ज्यात ती ट्रेडिशनल लुकमध्ये आहे.

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनन्या ट्रेडिशनल लूकमध्ये खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे.

अनन्याचा ट्रेडिशनल लूक हा चाहत्यांना खूप आवडला.

फोटोंवर काही मिनिटांतच हजारो लाईक्स आले आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी