राधिका आणि अनंत अंबानींच्या इंगेजमेंटमध्ये सर्वात हॉट अभिनेत्री कोण?

अनन्या पांडे पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती

अभिनेत्री सारा अली खानने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता

दीपिका आणि रणवीर यांची जोडी देखील खूप सुंदर दिसत होती

जान्हवी कपूर देखील या वेळी खूप हॉट दिसत होती

कैटरीना कैफच्या या लुकने सर्वांना आकर्षित केलं आहे

खुशी कपूर देखील पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप हॉट दिसत आहे 

पहा व्हिडीओ