बॉबी देओल 'जब वी मेट' चित्रपटासाठी होता पहिली पसंत.

अनेकदा चित्रपटात हिरोसाठी पहिली पसंत वेगळा असतो. पण रोल दुसराच अभिनेता करतो.

'जब वी मेट' मध्ये शाहीद कपूर-करीना कपूरची  जोडी प्रेक्षकांना पसंत  पडली होती.

शाहिद कपूर पहिली पसंत नव्हता, पण दुसऱ्या कोणामुळे त्याला  हा रोल मिळाला.

इम्तियाज अलीला बॉबी देओलला चित्रपटात घ्यायच होतं. त्यासाठी त्याने होकारही दिला होता.

पण करीनाने डायरेक्टरला अट घातली. त्यामुळे शाहीदची चित्रपटात  एन्ट्री झाली.

त्यावेळी करीना कपूर  आणि शाहीद कपूर रिलेशनशिपमध्ये होते.

सेंच्युरियन कसोटीच्या पराभवाच सर्वाधिक खापर शुभमन  गिलवर फुटतय.