अंजली अरोराने ही 'कच्चा बदम फेम' म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध

तर मध्यतंरी तिचा खाजगी व्हिडिओ लीक झाल्याचे बोलले जात आहे

तर ती लॉक अप सीझन वनमध्येही दिसली होती

आता तिचे नवीन गाणे 'सैयान' रिलीज झाले आहे

अंजलीने मेक ऑन केल्याने ती खूपच सुंदर दिसत आहे

'सैयान' या गाण्यावर ती जोरदार थिरकल्याचे दिसली

तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते वेडे झाले आहेत

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होताच 116000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी