तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करत आहे

या मालिकेतील अंजली भाभी म्हणजेच सुनैना फौजदार खूप प्रसिद्ध आहेत

मालिकेत सुनैना यांची व्यक्तीरेखा अतिशय शांत आणि संस्कारी सुनेची आहे

मात्र रिअल लाईफमध्ये सुनैना खूप मॉर्डन आहेत

सुनैना आपले नवनवीन फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते

त्यांचा हा लूक लोकांना नेहमी हैराण करत असतो