अंकिता दवेचा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट अंदाज, पहा फोटो

सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट लुकने अंकिता नेहमी चाहत्यांना घायाळ करत असते

सध्या देखील अंकिता ही सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे

तिने तिच्या चाहत्यांना नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये अंकिता दवे ही एका खुर्चीवर बसून पोज देत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ