मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैनने 14 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले.
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैनची ही पहिली होळी
अंकिता आणि विक्कीची लग्नानंतरची ही पहिली होळी.
अंकिता आणि विक्कीची लग्नानंतरची ही पहिली होळी.
दोघेही एकमेकांना रंग लावताना फोटोमध्ये कैद
होळीचे सिलिब्रेशन करताना दोघांचे फोटो व्हायरल