अंकिता लोखंडे टीव्ही बरोबरच बॉलिवूडमध्येही गाजलेले अभिनेत्री आहे

अंकिता तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 

आता अंकिता तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

अंकिताने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत

अंकिताने निळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्सबरोबर मॅचिंग शर्टही घातलेला आहे

तर अंकिताने स्मोकी मेकअप करत हाय हील्समध्ये पोझ दिली आहे

अंकिता बाथटबवर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. 

फोटो शेअर करताना अंकिताने, 'Born with good jeans'लिहिलं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी