अंकिता लोखंडेचा चमकदार साडीमध्ये हॉट जलवा, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले...

अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते

अंकिता लोखंडेने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये अंकिता लोखंडे ही खूप सुंदर दिसत आहे

अंकिता लोखंडेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

इन्स्टाग्रामवर अंकिता लोखंडेचे 4 मिलियन फॉलोअर्स आहेत 

पहा व्हिडीओ