कंगना रनौतच्या शो लॉकअपमध्ये अंकिंता लोखंडे गेली होती.

अंकिताने शोच्या दरम्यान आपलं सीक्रेट सांगितलं.

अंकिता शो दरम्यान बोल्ली मी गरोदर आहे.

अंकिताच्या या बोलण्यावर कंगनाच्या चेहऱ्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

अंकिता नंतर बोलली एप्रिल फूल बनवलंय.

अंकिता आपला शो 'पवित्रा रिश्ता 2' च्या प्रमोशनसाठी आली होती.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी