अभिनेत्री अंकिता लोखंडे इन्स्टावर खूप सक्रिय असते.

Credit:  Ankita Insta

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अंकिताने आपल्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केलेत.

Credit:  Ankita Insta

फोटोत अंकिता आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाजात दिसली.

Credit:  Ankita Insta

ही जोडी फोटोत स्टाईलिश आऊटफिटमध्ये दिसली.

Credit:  Ankita Insta

दोघांनी या लूकमध्ये साजेल असा मेकअप केला आहे.

Credit:  Ankita Insta

फोटो शेअर करताना रोमँटिक कॅप्शन दिलं आहे.

Credit:  Ankita Insta

2021 मध्ये अंकिता आणि विक्की विवाहबंधनात अडकले.

Credit:  Ankita Insta

अंकिताने आपल्या करिअरची सुरुवात 'पवित्र रिश्ता' या मालिकेपासून केली.

Credit:  Ankita Insta

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी