अंकिता लोखंडे लग्न झाल्यापासून चर्चेत आहे
credit: Ankita lokhande Instagram
अंकिता आणि विकी जैन यांनी नवीन घर घेतले आहे
credit: Ankita lokhande Instagram
जोडप्याने घराच्या बाल्कनीचा फोटो शेअर केलाय
credit: Ankita lokhande Instagram
फोटोमध्ये अभिनेत्री केशरी रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे
credit: Ankita lokhande Instagram
अंकिता आणि विकीचा जोडा स्मार्ट दिसतोय
credit: Ankita lokhande Instagram