अनुपम खेर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे

अनुपम खेर यांचा रेड कार्पेटवर साधेपणा पहायला मिळाला. त्यांनी फोटोग्राफरसोबत बसत घेतला आनंद

अनुपम खेर हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनुपम हे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. आणि चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. 

अनुपम खेर हे चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या स्पष्टवक्तेपणा या गुणामुळे चर्चेत राहतात.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी