अनुष्का सेन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.
मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना अनुष्काचा फोटो.
अभिनेत्रीने इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत.
अनुष्कानं या फोटोमध्ये शॉर्ट्स परिधान केलं आहे.
अनुष्काचे हे फोटोज पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत.
Credit- Anushka Sen Instagram