क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच ट्रेंडमध्ये राहणाऱ्या जोडीपैकी एक आहेत.

विराट कोहली हा आयपीएलमध्ये बंगळूर संघाकडून खेळत आहे.

Credit: Instagram | Anushka Sharma

अनुष्काने स्वता;च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर विराटसोबतचे काही फोटो शेअर केलेत.

Credit: Instagram | Anushka Sharma

हे फोटो पाहताच विराटने त्या फोटोंवर 'Uffff too hot' ही कमेंट केली आहे.

Credit: Instagram | Anushka Sharma

अनुष्काने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलाय.

Credit: Instagram | Anushka Sharma

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी