बालकलाकार साईराज केंद्रे यांचं नवं फोटोशूट...
23 October 2024
Created By: आयेशा सय्यद
साईराज आणि वेदांती भोसलेचं फोटोशूट चर्चेत
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत साईराज काम करतोय
सिंबा हे त्याचं पात्र प्रेक्षकांच्या मनाज घर करून आहे
या मालिकेतील सावली ही भूमिका प्रेक्षकांना आवडतेय
साईराज आणि वेदांतीने ब्लॅक ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत आलं आहे
पाहा व्हीडिओ...
'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा