महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीचा खास अंदाज

सोनालीने फोटोशूट करुन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

कॅप्शनमध्ये तिने 'डान्स महाराष्ट्र डान्स' लिटिल मास्टर्स सुरु केव्हा होणार त्याची माहिती दिलीये

सोनाली  नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी नेहमी कनेक्ट असते

सोनालीने आकर्षक असा आऊटफीट परिधान केलाय

instagram-sonalee18588

पाहा आणखी  फोटो...

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी