बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी नेहमीच चर्चेत असते.

अभिनयासोबतच जॉर्जिया सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे. 

काल 88.39 मीटर भाजॉर्जिया अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.ला फेकत भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला होता

ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूप आवडतो. दरम्यान, जॉर्जियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीतले फोटो टाकले आहेत. जे धुमाकूळ घालत आहेत

जॉर्जिया एंड्रियानीने लाल रंगाची बिकिनी परिधान करून समुद्रच्या बाजूला बिकिनीशूट केले आहे. तसेच सनसेटच्या वेळी हा फोटोशूट केल्याने ती अतिशय बोल्ड दिसत आहे

या फोटोंमध्ये जॉर्जियाने हलका मेकअप करून केस मोकळे ठेवले आहेत आणि चष्मा लावला आहे. 

तिचा हा झणझणीत अवतार पाहून युजर्सचे होश उडाला आहे. तर चाहते तिचा हा अंदाज पाहून कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा वर्षाव करत आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी