बिग बॉसच्या घरात मोठा राडा, सूरज चव्हाण थेट अरबाजलाच भिडला..
. .
16 August 2024
बिग बॉसने कॅप्टनचा टास्क नुकताच दिला आहे
.
यावेळी अरबाज पटेल आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये जोरदार वाद बघायला मिळाला
हेच नाही तर दोघेही एकमेकांना धक्का देताना दिसले
अरबाज पटेल आणि सूरज चव्हाण यांच्यात वाद झाला
यावेळी दोघांना बिग बॉसच्या निर्मात्यांनी थांबवले
हेच नाही तर सूरज चव्हाण याचे हे रूप पाहून लोकही हैराण झाले
आता अरबाज पटेल बिग बॉसच्या घराचा कॅप्टन झालाय