मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैनने 14 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले.

अंकिता लोखंडे आणि विक्की जैन दोन्हींही रियालिटी शो मध्ये दिसले.

या शोमध्ये अंकिता आणि विक्की पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे.

अंकिताने आपल्या  इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केलेत.

आपल्या आईची इच्छा पुर्ण करण्यासाठी स्टारप्लसला थँकू ही बोलले.

या फोटोत दोघांचा मराठमोळा लूक पाहावयास मिळतोय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी