मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सामना होणार आहे.

Credit:  Prajaktta Mali

हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा सामना आहे.

Credit:  Arjun Tendulkari

या सामन्याच्या निकालाद्वारे प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा चौथा संघ निश्चित होणार आहे.

Credit:  Arjun Tendulkari

या सामन्या दरम्यान अर्जुन तेंडूलकरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Credit:  Arjun Tendulkari

माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा याबाबत आपले मत मांडले आहे.

Credit:  Arjun Tendulkari

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी