स्वातंत्र्य चळवळीत महिलांमध्ये अरुणा असफ अली यांचे आधी घेतले जाते

1942 च्या क्रांतीमध्ये अरुणा असफ अली (अरुणा गांगुली ) यांचे नाव आघाडीवर

अरुणा असफ अली या भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होत्या

त्यांचा जन्म 16 जुलै 1909 रोजी ब्राह्मसमाजी बंगाली ब्राह्मण कुटुंबात पंजाब प्रांतातील कालकात येथे झाला

अरुणा असफ अलींचे खरे नाव अरुणा गांगुली

अरुणा यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते असफ अली यांच्याशी लग्न केले

महात्मा गांधींच्या करा किंवा मरो या नाऱ्याने त्या पेटून उठल्या

तिरंगा फडकावणाऱ्यावर बंदी असतानाही गांधींच्या भाषणानंतर अरुणा यांनी तिरंगा फडकावला

त्यांना ऑगस्ट क्रांतीची राणी म्हटले जाऊ लागले

स्वातंत्र्यानंतरही त्या दीर्घकाळ राजकारणात सक्रिय होत्या

प्रतिष्ठेचा लेनिन शांतता आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

तर त्यांना भारतरत्न ही देण्यात आला

अरुणा असफ अली यांचे वयाच्या 87 व्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झाले.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी