हिंगाचं झाड पाहिलंत का?

हिंग हे आशियात उगवणाऱ्या वनस्पतीच्या चिकट रसापासून तयार होते

या वनस्पतीच्या फांद्या 6-10 फूट उंच असून याला पिवळी फुले येतात

वनस्पतीची मुळे कापल्यानंतर दुधासारखा रस बाहेर पडतो

हा रस वाळल्यानंतर तपकिरी डिंक तयार होते, यालाच हिंग म्हणतात

ही वनस्पती तुर्की, अफगाणिस्तान आणि इराणमध्ये उगवते

यात अनेक औषधी गुणधर्म असून हिंग पचन आणि खोकल्यावर अतिशय गुणकारी आहे