राफेल नदालने 21 वा ग्रँडस्लॅम पटकावून रचला इतिहास
Credit: Twitter| @AustralianOpen
तो ऐतिहासिक क्षण
Credit: Insta | rafaelnadal
राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये दानिल मेदवेदेवला पराभूत करून इतिहास रचला आहे.
Credit: Insta | rafaelnadal
साडेपाच तास हा मुकाबला सुरू होता. नदालने मेदवेदेवला 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 ने पराभूत केलं.
Credit: Insta | rafaelnadal
नदालने 2020 फ्रेंच ओपनमध्ये आपला २० ग्रँड स्लॅम किताब पटकावला होता.
Credit: Insta | rafaelnadal
नडालने याआधी 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन बनला होता.
Credit: Insta | rafaelnadal
नडालने या सोबतच नडालने रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविचला सुद्धा मागे टाकले आहे
Credit: Insta | rafaelnadal
नदालने करिअरमध्ये १२ वेळा फ्रेंच ओपन, ४ वेळा अमेरिकी ओपन आणि दोन वेळा विंबलडन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला आहे.
Credit: Insta | rafaelnadal
टेनिस इतिहासात सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे.