Harley Davidson X440 ही कंपनी सर्वात स्वस्त बाईक 3 जुलैला लॉन्च होणार आहे. बाईकची किंमत 2.5 लाख ते 3 लाख रुपये  असणार आहे.

kia seltos भारतीय बाजारात धुमाकूळ घालणाऱ्या किया कंपनीची प्रसिध्द कार 4 जुलैला लाँच होणार आहे.

Maruti Invicto ही सात सीटर कार 5 जुलैला लाँच होणार आहे. या गाडीची बुकिंग सुरु झाली असून गाडीची किंमत 20 लाखांपासून सुरु होणार आहे.

Triumph Speed 400 ब्रिटिश कंपनी ट्रायम्प आपल्या दोन बाईक 5 जुलैला लॉन्च करणार आहे.

Triumph Speed 400 ब्रिटिश कंपनी ट्रायम्प आपल्या दोन बाईक 5 जुलैला लॉन्च करणार आहे.