सुमारे 6 लाखात 6 ऑटोमेटिक फॅमिली कारची यादी पाहा..
आज आपण बजेट फ्रेंडली ऑटोमेटिक कारची माहिती घेणार आहोत.
किंमत 6.38 लाख : Tata Tiago चा ऑटोमेटिक व्हेरिएंट XTA पासून सुरु होते.यात 1.2 लिटरचे रेव्होट्रॉनचे पेट्रोल इंजिन आहे. ही कार सुमारे 20 किमी प्रति लिटरचे मायलेज देते.
किंमत 5.97 लाख : Wagon R VXI AT ऑटोमेटिक व्हेरिएंटमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे. ही कार 24 किमी प्रति लिटर मायलेज देते.
किंमत 5.61 लाख : Maruti Celerio च्या ऑटोमेटिक व्हेरिएंटची सुरुवात VXI मॉडेलने होते.यात 1 लिटर पेट्रोल इंजिन आहे. ही कार 26.68 किमी प्रति लिटरचे मायलेज देते.
किंमत 5.00 लाख: Renault Kwid मध्ये 1 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. ही कार 22 किमी प्रति लिटरचे मायलेज देते.
किंमत 4.95 लाख : मारुती सुझुकी Alto K10 ऑटोमेटिक व्हेरिएंट देखील VXI मॉडेल बेस्ड आहे. 1 लिटर पेट्रोल इंजिनवाली ही कार 24 किमी प्रति लिटर मायलेज देते.
किंमत 4.75 लाख : Maruti S-Presso चे ऑटोमटिक व्हेरिएंट VXI मॉ़डेलवर बेस्ड आहे. यात 1 लिटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. ही कार 25 किमी प्रति लिटर मायलेज देते.