पेट्रोलच्या महागाईची कशाला चिंता; CNG बाईक होणार दाखल
24 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
एका किलोत 80 किलोमीटर, बजाज सीएनजी बाईक करणार कमाल
पेट्रोल बाईकच्या मार्केटला लवकरच लागेल सुरुंग
जून 2024 मध्ये बाईक येणार बाजारात
बजाज कंपनीने यासंबंधीची घोषणा CSR सोबत केली
सीएनजी संपल्यास इमरजन्सीमध्ये पेट्रोलची छोटी टँकची पण सोय
बाईक सीएनजी टू पेट्रोल आणि पेट्रोल टू सीएनजी स्वीच करता येणार
एलपीजी, इथेनॉलच्या बाईकचा पण पर्याय समोर आणणार
रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा