ना पेट्रोल, ना इलेक्ट्रिक,  Bajaj आणणार हायड्रोजन बाईक

24 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

बजाजची CNG बाईक लवकरच रस्त्यावरुन धावेल

कंपनी एलपीजी आणि इतर इंधनासंबंधी प्रयोग करत आहे

चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेडसह नवीन इंधनावर लवकरच प्रयोग

कंपनी हायड्रोजन पॉवर्ड व्हीईकलवर काम करत आहे 

देशात अशा अभिनव प्रयोगाची कोणत्याच कंपनीने घोषणा केलेली नाही  

हा प्रयोग यशस्वी ठरल्यास बजाज पहिली कंपनी ठरणार 

ही बाईक कशी असेल याविषयी अधिकृत कोणतीच माहिती समोर नाही  

आई गं किती गोड दिसतेय, हिरव्या साडीमधील अभिनेत्री कोण?