मॅडीने खरेदी केली 9 लाखांची बाईक, नाव माहिती आहे का?
15 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
Brixton 1200 खरेदी करणारा पहिला अभिनेता
त्याच्याकडे अगोदरच बाईक आणि कारचे कलेक्शन
या बाईकचा लूक आणि फीचर सर्वांनाच भुरळ घालणारे
1222CC ची डबल सिलेंडर इंजिनची बाईक
6 गिअरबॉक्समुळे ती एकदम जबरदस्त आहे
अँटी लॉकिंग ब्रेक, क्रूज कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर
या बाईकची किंमत 8 ते 9 लाखांदरम्यान आहे
घरात या दिशेला ठेवा पैसा; कधीच कमी नाही पडणार
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा