Electric Luna पेक्षा  स्वस्त आहेत या  E-Bikes 

10 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

Kinetic e Luna बाजारात आली आहे

70,000 रुपयांच्या जवळपास ही ई-मोपेड मिळणार 

पण या मोपेडच्या किंमतीत तुम्हाला या ई-बाईक मिळतील 

Motovolt URBN e-Bike 49,999 ते 54,999 रुपयांत मिळेल

ही बाईक फुल चार्जनंतर 120 किलीमोटरपर्यंत धावते

Yulu Wynn E-Bikes काही काळासाठी 55,555 रुपयांत उपलब्ध 

ही ई बाईक फुल चार्जनंतर 68 किलोमीटरपर्यंत धावते