इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीपूर्वी  विचार हे 5 प्रश्न 

18 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

नका करु घाई नाहीतर होईल मोठे नुकसान 

तुमच्या स्कूटरमध्ये सेफ्टी फीचर्सची तपासणी, चौकशी करा  

फुल चार्जमध्ये ही स्कूटर किती किमी धावते, याची विचारणा करा  

इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरीची क्षमता जरुर तपासा, बॅटरी छोटी नको

बॅटरीवर किती वर्षांची वॉरंटी आहे, हे खरेदीपूर्वी नक्की विचारा 

या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड किती आहे हे तपासा

स्कूटरच्या फीचर्ससोबत किंमतीचा पण विचार करा 

वैष्णवी प्रकाशचा Sunday Mood, पोज अशा की चाहत्यांना...