BYD कार कंपनीचा फूल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का?
BYD कार कंपनीचा फूल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का?
8th April 2026
Created By: Aarti Borade
BYD ची सुरुवात १९९५ मध्ये चीनमध्ये फक्त बॅटरी बनवणारी कंपनी म्हणून झाली होती
आज BYD जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांपैकी एक आहे
कंपनी आपल्या Blade Battery सारख्या अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे
भारतात BYD ने Atto 3 आणि e6 सारख्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत
इलेक्ट्रिक कार कंपनी BYD चे पूर्ण नाव “Build Your Dreams” आहे
याचा अर्थ आहे “तुमचे स्वप्न साकार करा”
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा