AC लावल्यावर कार अॅव्हरेज देत नाही? ही ट्रीक करुन पाहा

AC लावल्यावर कार अॅव्हरेज देत नाही? ही ट्रीक करुन पाहा

1st April 2026

Created By: Aarti Borade

उन्हाळ्यात CNG कारचा मायलेज कमी होतो, विशेषतः AC चालवल्याने

AC सोबतही CNG कार चांगला मायलेज देऊ शकते, फक्त काही ट्रिक्स फॉलो करा

कारची नियमित सर्व्हिसिंग करा, इंजिन ट्यूनिंग आणि CNG किट तपासा

एअर फिल्टर स्वच्छ ठेवा आणि टायरांचा दाब योग्य ठेवा

आक्रमक ड्रायव्हिंग टाळा आणि एकसमान वेगाने गाडी चला

गरज नसताना AC बंद ठेवा किंवा कमी वापरा