सणासुदीत या SUV चे ग्राहकांच्या मनावर अधिराज्य

05 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

 50 टक्के ग्राहकांची एसयुव्हीच पहिली पसंती 

ऑक्टोबरमध्ये या SUV नी जिंकली ग्राहकांची मने 

टाटा मोटर्सच्या Nexon चा जलवा, 16,887 कारची विक्री 

मारुती सुझुकीची Brezza चे 16,050 युनिट्सची विक्री 

टाटाच्या पंचने बाजी मारली. 15,317 कारची विक्री झाली

महिंद्रा स्कॉर्पिओ पण स्पर्धेत, 13,578 युनिट्सची विक्री 

हुंदाईची क्रेटा कारच्या 13,077 युनिट्सची विक्री झाली 

कांटा लगा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवालाचा लहंगा लुक