कोणती कार करु खरेदी, मायलेज हवा पण मेंटनेसची नको कटकट

22 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

पेट्रोलच्या तुलनेत डिझेल कारचा मायलेज जास्त, CO2 पण कमी सोडते  

डिझेल कार खरेदीसाठी जादा पैसे खर्च करावे लागतात 

पेट्रोल कार या परफॉर्मेंसमध्ये उजव्या असतात

त्या अधिक पॉवर आणि टॉर्क जनरेट करण्यात सक्षम 

डिझेल कारपेक्षा पेट्रोल कारचे मायलेज 20-30 टक्के कमी 

पण डिझेल कारसाठी पेट्रोल कारपेक्षा अधिक मेंटनेंस 

आता तुम्हीच ठरवा कोणती कार खरेदी करायची ते

दिल आला राव तुझ्यावर, अभिनेत्रीच्या स्माईलवरच चाहते फिदा