तुमची  CNG कार पण  प्रदुषण पसरवते? 

10 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

प्रदुषणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे

दिल्ली सरकार CNG कार वर प्रतिबंध लावण्याच्या तयारीत

सीएनजी 100 टक्के प्रदुषणमुक्त नसते. यामुळे सुद्धा प्रदुषण होते

पण पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी चांगले म्हणावे लागेल

सीएनजीत लेड आणि बेंझिन सारखे प्रदुषण वाढवणारे रसायनं नसतात

एक डिझेल वाहन, 24 पेट्रोल वाहनांच्या तर 40 सीएनजी वाहनांच्या बरोबरीने प्रदुषण करते

पेट्रोलच्या तुलनेत डिझेल वाहन जास्त कार्बन डाय ऑक्साईड सोडते

दिवाळी स्पेशल लुक, या अभिनेत्रीच्या पोज तुम्ही करु शकता ट्राय