इलेक्ट्रीक स्कूटरची बॅटरी किती दिवस चालते?

इलेक्ट्रीक स्कूटरची बॅटरी किती दिवस चालते?

31th March 2026

Created By: Aarti Borade

इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता भारतात वाढत आहे कारण त्यामुळे खर्च बचत होते.

इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी सामान्यतः ५ ते ८ वर्षे टिकते.

जास्ततर स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी असते, जी ५०० ते १००० चार्ज सायकलपर्यंत चालू शकते.

बॅटरीचे आयुष्य वापर, देखभाल आणि हवामानावर अवलंबून असते.

एकदा पूर्ण चार्ज केल्यावर स्कूटर ४० ते १०० किलोमीटरपर्यंत चालू शकते.

बॅटरीची काळजी घेतल्यास – पूर्ण डिस्चार्ज न होऊ देणे आणि ओव्हरचार्जिंग टाळणे – ती जास्त काळ टिकते.