दमदार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, म्हणाल जय हनुमान 

6 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

180 किलो वजन वाहणार, 166 किमी धावणार

Motovolt M7 ने लाँच केली नवीन दमदार ई-स्कूटर

ग्राहकांना अवघ्या 999 रुपयांत बुकिंग करता येणार

स्टाईल, गुणवत्ता, दर्जा, सुरक्षेत अव्वल असल्याचा दावा 

कार्गो व्हेईकल म्हणून याचा वापर करता येतो 

3kWh ची आधुनिक LFP सेल बॅटरीचा वापर  

ई-स्कूटरची 1,22,000 रुपये एक्स-शोरुम किंमत