आली किफायतशीर इलेक्ट्रिक मोटरसायकल 

21 November 2023

Created By: l  Kalyan Deshmukh

 Pure EV या कंपनीने ecoDryft 350 ही ईव्ही आणली 

दैनंदिन वापरासाठी ही दुचाकी उपयुक्त ठरेल 

या दुचाकीचा लूक अत्यंत साधा आहे

ही ईव्ही चार रंगात उपलब्ध आहे. 1.30 लाख रुपयांपर्यंत तिची किंमत आहे

3.5kWh क्षमतेच्या लिथियम बॅटरीचे पॅक त्यात आहे. ती 40Nm टॉर्क जनरेट करते

दाव्यानुसार 75 km प्रति तासाचा वेग ती देते. 

सिंगल चार्जमध्ये ही बाईक 171 किलोमीटरची रेंज देते 

बम डिगी डिगी बम अभिनेत्री साक्षी मलिकचा हॉट लुक, चाहते म्हणाले...