Mahindra ने आणली इवलीशी कार; तीची चर्चा फार 

7 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

Mahindra Atom EV ही छोटी कार बाजारात 

क्यूट लूक आणि जबरदस्त फीचर यामुळे कारचा बोलबाला

ही इलेक्ट्रिक व्हेईकल 200 किलोमीटरची रेंज देते 

बॅटरीनुसार रेंजमध्ये बदल होतो. सध्या 7 आणि 11 किलोवॅट बॅटरी उपलब्ध  

या कारचा टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास 

पॉवर स्टेअरिंग, पॉवर एसी, ट्यूबलेस टायर, टच स्क्रीन डिस्प्ले अनेक फीचर

Mahindra Atom EV ही कार 3 लाख रुपयांत उपलब्ध