या सर्वात स्वस्त 5 दुचाकी; एका लिटरमध्ये इतक्या धावतील

28 May 2024

Created By:  Kalyan Deshmukh

80 हजारांच्या बजेटमध्ये हे आहेत जबरदस्त पर्याय 

या बाईक एका लिटरमध्ये 70-80 किमी धावतात 

Honda Shine 100 ची किंमत 64,900 रुपयांपासून सुरु 

Bajaj Platina 100, दुचाकी 67,808 रुपयांपासून सुरु 

TVS Sport ची किंमत 59,881 रुपयांपासून सुरु 

Honda Livo Drum ची किंमत 78,500 पासून सुरु 

मोगऱ्याच्या मागे फुलराणी, निळ्या साडीतील मराठमोळी अभिनेत्री कोण?