लूक एकदम खास! वर्षाअखेरीस Honda Amaze भेटीला 

1 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

न्यू जनरेशन Honda Amaze मॉडेल लवकरच बाजारात 

या कारचा लूक अकॉर्ड सिडेनसारखा असेल 

नवीन कारमध्ये 10.25 इंचाचा टच इन्फोटेनमेंट स्क्रीन 

ADAS तंत्रज्ञान, क्रुझ कंट्रोल, लेन असिस्ट अलर्ट असे सेफ्टी फीचर 

4 सिलेंडर, 1.2 लिटर इंजिन, 5 स्पीड मॅन्युअल, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स

वर्षाअखेरीस दिवाळीला ही कार बाजारात येण्याची दाट शक्यता 

सध्या 7.16 लाखापासून सुरुवात, महाग असेल नवीन कार 

खूप सुंदर, अभिनेत्रीने फोटो पाहून चाहते करतायेत कौतुक, कारण...