या 5 ट्रिक्सने कारचा मायलेजही  वाढेल आणि खर्चही होईल कमी

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

कारचा मायलेज वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाहीय. फक्त तुम्हाला कारमधील काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

एयर फिल्टर, स्पार्क प्लग आणि इंजिन ऑईल या कारच्या मेंटनेंसवर लक्ष ठेवा.

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

ट्रॅफिक सिग्नलला थांबल्यानंतर किंवा कारचा वापर करत नसाल,  तर इंजिन बंद करा.

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

वेगाने ब्रेक मारल्यामुळे आणि अचानक एक्सलेरेट केल्यामुळे कारच्या इंजिनवर दबाव वाढतो. त्यामुळे इंधन जास्त लागतं.

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

खराब एयर फिल्टर आणि बंद फिल्टर एयर फ्लो खराब करु शकतात. फ्यूल मिक्सिंगमध्ये ऑक्सिजन कमी करु शकतात.

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

स्पीडच्या हिशोबाने योग्य गिअरमध्ये  गाडी चालवून तुम्ही तुमच्या कारच  मायलेज वाढवू शकता.

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab