Mahindra ने आणली Bolero Neo+ बाजारात, किंमत तरी काय

16 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

एकाचवेळी कारमध्ये बसू शकतील 9 प्रवासी 

नवीन बोलेरोमध्ये 2.2 लिटरचे  mHawk डिझेल इंजिन 

या कारमध्ये अद्ययावत सुरक्षेचे फीचर्स देण्यात आले आहे 

या कारचे इंटिरिअर एकदम झक्कास आहे, त्यात अनेक फीचर्स 

9 इंचाची टचस्क्रीन, इन्फोटेन्मेट सिस्टम, पॉवर विंडो, आर्मरेस्ट, बूट स्पेस 

X Shaped स्पेअर व्हील कव्हर, कारमध्ये  16 इंचाचे अलॉय व्हील्स 

कारची किंमत 11.39 ते 12.49 लाख रुपये, शहरानुसार त्यात बदल 

नेहा मलिकच्या वर्कआऊट लुकने वाढवलं तापमान, फोटो व्हायरल