सहा लाखांची ही कार 600 रुपयात कापते 270 किमी अंतर
26 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
मारुती आल्टो के10 इंडियात मिळणारी स्वस्त कारपैकी एक आहे. पेट्रोल आणि सीएनजी पर्यायासह येते.
छोट्या फॅमिलीसाठी कमीत कमी किमतीत जास्त मायलेज देणारी कार शोधत असाल तर, आल्टो के10 चांगला पर्याय आहे.
मारुती आल्टो के10 ला 60 लीटरची सीएनजी टँक आहे. यात 8 किलो सीएनजी भरू शकता. पण प्रेशरवर अवलंबून आहे.
मुंबईत सीएनजीची किंमत जवळपास 77 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे टाकी फूल करण्यासाठी जवळपास 600 रुपये लागतील.
आल्टो के10चा मायलेज खूप चांगला आहे. फुल टँक केल्यानंतर जास्तीत जास्त 270 किमी अंतर कापू शकते.
मारुती आल्टो के10 चं बेस मॉडेल LXI CNG ची किंमत एक्स शोरूम 5.9 लाख आहे. ऑन रोड ही गाडीची किंमत साडे सहा लाखापर्यंत जाते.
मारुती आल्टो के10 ही गाडी मायलेज सोबत काही महत्त्वाचे फीचर मिळतात. एकंदरीत छोट्या फॅमिलीसाठी चांगली गाडी आहे.
एक महिना सलग कारल्याचा रस प्यायला तर काय होईल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा