मारुती सुझुकीची खास स्कीम, न खरेदी करता कार चालविता येईल

12 November 2023

Created By: Kalyan Deshmukh il

त्यासाठी अनोखा सब्सक्रिप्शन प्लॅन आणण्यात आला आहे

ग्राहकांचा पगार कमी असला तरी त्याला कारची रपेट  मारता येईल

दरमहा सब्सक्रिप्शन प्लॅन नुतनीकरण करता येईल 

म्हणजे कार खरेदी न करता  ती चालविता येणार आहे

या प्लॅनची किंमत 13,084 ते 61,893 रुपये दरमहा आहे

कारच्या मॉडेलनुसार सब्सक्रिप्शन प्लॅन आहे

देशातील अनेक शहरात ही खास स्कीम सुरु झाली आहे

बजरंगी भाईजानमधील मुन्नीचा दिवाळी लुक, आता दिसतेय इतकी सुंदर