7  लाखांच्या आतील या कारला मोठी मागणी, ग्राहकांच्या पडल्या उड्या

5 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

मारुती सुझुकीच्या नवीन SWIFT ची जोरदार चर्चा

ही कार 6.49 लाखाच्या सुरुवातीच्या किंमतीवर लाँच

आकर्षक लूक, बेस्ट फीचर यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी 

या कारच्या 40 हजारांहून अधिक कारचे बुकिंग 

नवीन स्विफ्टच्या VXI आणि VXI(O) ची मागणी जोरात 

या दोन्ही मॉडेलची किंमत 7.30 ते 7.57 लाखांदरम्यान 

या कारच्या टॉप मॉडलची किंमत 8.30 ते 9 लाख

चेहरा है या चाँद खिला है, मानसीचा समुद्रकिनारी साडीमध्ये हटके लुक